शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सोबत सराव करण्याचा दोघींना लाभ मिळाला

By admin | Updated: May 22, 2017 02:37 IST

भारतीय महिला मल्ल साक्षी मलिकने रिओ आॅलिम्पिकमध्ये इतिहास घडविला आणि विनेश फोगाटला मात्र यश मिळवता आले नाही, पण उभय खेळाडूंदरम्यान

नवी दिल्ली : भारतीय महिला मल्ल साक्षी मलिकने रिओ आॅलिम्पिकमध्ये इतिहास घडविला आणि विनेश फोगाटला मात्र यश मिळवता आले नाही, पण उभय खेळाडूंदरम्यान कसल्याच प्रकारची प्रतिस्पर्धा नाही. उभय खेळाडू एकमेकींसोबत सराव करण्याचा लाभ घेत आहेत. साक्षीने गेल्या वर्षी रिओ आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई करताना आॅलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी पहिली भारतीय महिला मल्ल होण्याचा इतिहास घडविला, पण विनेशला गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेत चमकदार कामगिरी करता आली नाही. आॅलिम्पिकमध्ये यश मिळवले असले तरी साक्षीचे पाय जमिनीवरच असून ती आताही माझ्यासोबत सराव करण्यास प्राधान्य देते, असे विनेशने सांगितले. साक्षी ५८ किलो वजन गटात खेळते तर विनेशचा वजन गट ४८ किलो आहे. वजन गटात मोठा फरक असला तरी सोबत सराव करण्याबाबत बोलताना विनेश म्हणाली, ‘आम्ही प्रदीर्घ कालावधीपासून सोबत सराव करीत आहोत. वजन गटात फरक असल्याचा आम्हाला लाभ मिळतो. साक्षीचा वजन गट अधिक असल्यामुळे मी तिच्या शक्तीची बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील असते. त्यामुळे मला ताकद व स्टॅमिना वाढविण्यासाठी मदत मिळते. दुसऱ्या बाजूचा विचार करता माझ्या चपळपणाचा तिला वेग वाढविण्यास मदत होते. आम्ही दोघी एकमेकींना प्रेरित करण्यास प्रयत्नशील असतो.’दुखापतीमुळे विनेश नऊ महिने व्यावसायिक स्पर्धेपासून दूर होती. अलीकडेच तिने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पुनरागमन करताना रौप्यपदक पटकावले. (वृत्तसंस्था)