शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाला धक्का देत भारत पेट्रोलियम विजयी

By admin | Updated: May 13, 2015 22:59 IST

भारत पेट्रोलियम आणि शिवशक्ती यांनी आपआपल्या अंतिम सामन्यात दिमाखदार विजयाची नोंद करताना मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धेत

मुंबई : भारत पेट्रोलियम आणि शिवशक्ती यांनी आपआपल्या अंतिम सामन्यात दिमाखदार विजयाची नोंद करताना मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे विजेतेपद पटकावले.मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे झालेल्या या स्पर्धेत पुरुष गटात भारत पेट्रोलियमने बलाढ्य एअर इंडियाला नमवण्याची कामगिरी केली. सुरुवातीला चुरशीचा खेळ झाल्यानंतर जबरदस्त आक्रमण करताना भारत पेट्रोलियमने २९-१३ अशी एकतर्फी बाजी मारून सहजपणे विजेतेपद पटकावले. प्रो कबड्डी स्टार नितीन मदने याने जबरदस्त आक्रमण करताना दीपचंद व गिरीश इरनाक यांनी दिलेल्या मोलाच्या साथीच्या जोरावर एअर इंडियाला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. उपविजेत्या एअर इंडियाकडून उमेश म्हात्रे याने एकाकी लढत दिली.महिला गटात बलाढ्य शिवशक्तीने अपेक्षित विजेतेपद मिळवताना डॉ. शिरोडकरचा ४२-१२ असा फडशा पाडला. उपांत्य सामन्यात शिरोडकरने मुंबई पोलीस महिला संघाला नमवले असल्याने त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र अंतिम सामन्यात पूर्णपणे वर्चस्व राखताना शिवशक्तीने आपला हिसका दाखवला.