शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात-पंजाब लढतीत दिसणार ‘फलंदाजांचा दम’

By admin | Updated: April 23, 2017 02:49 IST

विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्यागुजरात लायन्स आयपीएल-१० मध्ये आज रविवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध दोन हात करणार आहे. या लढतीदरम्यान उभय

राजकोट : विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्यागुजरात लायन्स आयपीएल-१० मध्ये आज रविवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध दोन हात करणार आहे. या लढतीदरम्यान उभय संघांतील फलंदाजांना स्वत:चा ‘दम’ दाखविण्याची संधी असेल. सुरेश रैना, ब्रेंडन मॅक्यूलम आणि अ‍ॅरोन फिंचविरुद्ध ग्लेन मॅक्सवेल, हाशिम अमला आणि मार्कस् स्ट्रायनिस अशी चढाओढ राहणार आहे. गुजरातने ईडन गार्डनवर केकेआरला नमविले. कर्णधार रैनाने या सामन्यात ४६ चेंडूत ८४ धावा ठोकल्या. दुसरीकडे पंजाबने मुंबईविरुद्ध १९८ धावा ठोकूनदेखील त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. दोन्ही संघांच्या चिंतेचा विषय गोलंदाजी हाच आहे. उभय संघांतील भारतीय गोलंदाज कुठलीच चमक दाखवू शकले नाही. मोहित शर्मा आणि संदीप शर्मा यांनी मोठ्या प्रमाणावर धावा मोजल्या आहेत. वरुण अ‍ॅरोनदेखील काही प्रमाणात महागडा ठरला. अक्षर पटेलने काहीअंशी चांगला मारा केला. गुजरात संघ हॅट्ट्रिकसह सात गडी बाद करणारा अ‍ॅन्ड्र्यू टाय याला खेळविण्यास प्राधान्य देणार आहे. रवींद्र जडेजा हा मात्र अद्यापही प्रभाव टाकू शकला नाही. चार सामन्यांत त्याने केवळ एकच गडी बाद केला. प्रवीण कुमारने १०.३२ च्या सरासरीने धावा दिल्या आहेत. बासिल थम्पीनेदेखील ८.८८ च्या सरासररीने धावा दिल्या आहेत. पण यॉर्कर टाकण्याची त्याची क्षमता अनेकांच्या पचनी पडली. (वृत्तसंस्था)