शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

फलंदाजांची खराब कामगिरी

By admin | Updated: May 13, 2015 23:22 IST

चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने इंडियन प्रिमीयर लीगमध्ये मंगळवारी येथे झालेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुच्या ६ विकेटने

रायपूर : चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने इंडियन प्रिमीयर लीगमध्ये मंगळवारी येथे झालेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुच्या ६ विकेटने झालेल्या पराभवास फलंदाजांना दोषी ठरवले आहे. तसेच संघ पुरेशा धावा करून शकल्याचेही तो म्हणाला.झहीर खान (९ धावांत २ गडी) आणि अ‍ॅल्बी मॉर्कल (२१ धावांत २ बळी) यांच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर सुपरकिंग्ज संघाला ११९ धावांवर रोखल्यानंतर डेअरडेव्हिल्सने सलामीवीर फलंदाज श्रेयस अय्यर (नाबाद ७० धावा)च्या बळावर १६.४ षटकांत ४ गडी गमावत १२० धावा करून सहज विजय नोंदवला.सामन्यानंतर धोनी म्हणाला, ‘‘आमची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्या ६ षटकांत आम्ही २० धावाही करूशकलो नाही आणि त्यानंतर मार्ग आणखीनच खडतर झाला. तथापि, आम्ही पुरेशा धावाही करू शकलो नाही. आम्ही सुरुवातीला प्रतिस्पर्धी संघांचे बळी लवकर घेतले. त्याचबरोबर झेलही सोडले.’’सामन्याआधी सरावाची संधी मिळाली नसल्याचेही धोनीने सांगितले. तो म्हणाला, ‘आम्ही सरावसत्राचे आयोजन करू शकलो नाही. ते आधी येथे खेळत होते आणि त्यांना येथे कोणत्या दिशा आणि टप्प्याने गोलंदाजी करायला हवी हे माहीत होते.’धोनी म्हणाला, ‘‘आम्हाला सकारात्मक बाजू घेऊन पुढे जावे लागेल. गुणतालिकेतील पहिल्या दोन स्थानांत जागा मिळवणे महत्त्वपूर्ण आहे. कदाचित आम्ही मायकल हसीला प्ले आॅफआधी संधी देऊ.’ दुसरीकडे डेअरडेव्हिल्सचा कर्णधार जेपी ड्युमिनी याने आपल्या संघाची प्रशंसा केली. ड्युमिनी म्हणाला, ‘विजयानंतर चांगले वाटत आहे. आम्ही या सत्रात चांगले पुनरागमन केले. मी पॉवर प्लेमध्ये जितकी गोलंदाजी पाहिली त्यात आजची आमची कामगिरी सर्वोत्तम होती.’ संघातील खेळाडूंचीही ड्युमिनीने स्तुती केली. ड्युमिनी म्हणाला, ‘शाहबाज नदीमने चांगली गोलंदाजी केली. आम्ही पॉवर प्लेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्यामुळे आमच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.’ (वृत्तसंस्था)