शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशला विजयासाठी 266 धावांचे लक्ष्य

By admin | Updated: June 9, 2017 20:04 IST

करा किंवा मराच्या लढतीत बांगलादेशच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे बलाढ्य न्यूझीलंडचा संघ 50 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात 265 धावांपर्यंत मजल मारु शकला.

ऑनलाइन लोकमतकार्डिफ, दि. 9 : करा किंवा मराच्या लढतीत बांगलादेशच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे बलाढ्य न्यूझीलंडचा संघ 50 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात 265 धावांपर्यंत मजल मारु शकला. या सामन्यात बाजी मारणारा संघ ह्यअह्ण गटातून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे. गुणतालिकेत न्यूझीलंड चौथ्या तसेच बांगलादेश तिसऱ्या स्थानावर आहे. उभय संघांचा प्रत्येकी एक गुण आहे. दोघांना इंग्लंडने पराभवाची चव चाखविली तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पावसामुळे दोन्ही संघांना एका गुणावर समाधान मानावे लागेल. नाणेफेक जंकून प्रथम फलंदाजी स्विकारणाऱ्या न्यूझीलंडला बांगलादेशच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच जखडून ठेवले. बांगलादेशकडून मोसादेन हुसैन सैकतने धारधार गोलंदाजी करताना तीन षटकात न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तसकीन अहमदने आपल्या फिरकिच्या बळावर दोन गडी बाद केले. मुस्तफिझिकूर रेहमान आणि रूबेल हुसेन यांनी प्रत्येकी एक बळी बाद केले. न्यूझीलंडकडून अनुभवी रॉस टेलरने सर्वाधिक 63 धावांची खेळी केली. तर कर्णधार केन विल्यम्सने 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. या दोघाव्यतिरीक्त एकाही न्यूझीलंडच्या फलंदाजाला आपली कमाल दाखवता आली नाही. गुप्तील 33, रॉन्ची 16, नील ब्रूम 36, जेम्स निशाम 23 यांनी थोडाफार संघर्ष केला. अष्टपैलू कोरी अँडरसन भोपळाही न फोडता माघारी परतला.