शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

‘बीसीसीआय’ची ओझावर बंदी

By admin | Updated: December 29, 2014 04:25 IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अवैध गोलंदाजी शैलीमुळे फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे़

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अवैध गोलंदाजी शैलीमुळे फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे़ रणजी ट्रॉफीत हैदराबादकडून खेळणाऱ्या ओझाच्या अवैध गोलंदाजी शैलीची माहिती हैदराबाद क्रिकेट संघटनेला (एचसीए) देण्यात आली आहे़ या खेळाडूला आपल्या गोलंदाजी शैलीत सुधारणा करावी लागणार आहे, असे ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले आहे़‘एचसीए’चे सचिव पुरुषोत्तम अग्रवाल यांनी सांगितले की, आम्हाला ‘बीसीसीआय’कडून अधिकृतरीत्या पत्र मिळाले आहे़ या पत्रात प्रज्ञान ओझा याला गोलंदाजी शैलीत सुधारणा करण्यासाठी चेन्नई येथे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा उल्लेख आहे़ आपल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर अत्यंत कमी सामन्यात बळींचे शतक साजरे करणाऱ्या ओझाने २४ कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे़त्यात त्याने ११३ गडी बाद केले आहेत़ या बरोबर त्याने १८ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण २१ बळी मिळविले आहे़ याव्यतिरिक्त त्याने सहा ‘टी-२०’च्या सामन्यांमध्ये दहा विकेट मिळविल्या आहेत़ (वृत्तसंस्था)