शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

अवलिया..कोहलीसाठी विकले आईचे दागिने

By admin | Updated: January 23, 2017 16:23 IST

भारताचा कर्णधार विराट कोहली क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये ज्या आक्रमकतेने खेळतो ते पाहणे आल्हाददायक असते. कोहलीचे करोडो फॅन्स आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 23 - सुधीर गौतमचे नाव ऐकल्यास डोळ्यासमोर येतो सचिन तेंडुलकर. सुधीरने सचिनची मॅच पाहण्यासाठी आपल्या लग्नाची तारीख पुढे ठकलली होती. तसेच सध्याच्या काळात भारताचा कर्णधार विराट कोहली क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये ज्या आक्रमकतेने खेळतो ते पाहणे आल्हाददायक असते. कोहलीचे करोडो फॅन्स आहेत. मैदानावर मुलीने त्याला लग्नाची मागणी घातलेली तुम्हाला आठवत असेलच.

काही फॅन असेच असतात आपल्या आवडत्या खेळाडूसाठी काहीही करायला तयार होतात. विराटच्या फॅन्सच्या यादीत आता नवे नाव समोर आले आहे. हे नाव म्हणजे निकाष कन्हारचं आहे. मूळचा ओरिसाचा असलेला निकाष भारताचा विराट कोहलीचा कट्टर चाहता आहे. कोहलीला पाहायला तो देशभर जिथे जिथे भारताचे सामने असाता तिथे हजर राहतो. निकाष कन्हार कोहलीचा एवढा मोठा चाहता आहे की कोलकाता सामन्याचे टिकीट काढण्यासाठी पैसे नव्हते म्हणून त्याने आईचे दागिने विकले. ईडन गार्डन्समध्ये आताच झालेल्या मॅचच्या वेळेसही निकाष स्टेडियममध्ये दिसला होता.आपल्या देशात अवलिये, ध्येयवेडे खोऱ्याने सापडतात. एखाद्या वेडापायी सगळंकाही विसरणं एकवेळ ठीक ठरेलही. पण आईचे दागिने विकत, घरातल्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करत देशभर भटकण किती योग्य आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा टी-20 सामना भारताने जिंकल्यानंतर पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांतातील उमर अलाझ नावाच्या कोहलीच्या समर्थकानं त्याच्या घरावर तिरंगा फडकावला होता. त्यानंतर तक्रार आल्यानं उमरला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.या प्रकरणी उमरला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.