शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलियाने श्रीलंकेला १९५ धावांत गुंडाळले

By admin | Updated: September 5, 2016 05:52 IST

वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क आणि फिरकी गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने आज पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेला १९५ धावांत गुंडाळले.

पल्लेकल : वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क आणि फिरकी गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने आज पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेला १९५ धावांत गुंडाळले.श्रीलंकेचा कार्यवाहक कर्णधार दिनेश चांदीमल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. धनुष्का गुणतिलक (३९) आणि धनंजय डिसिल्वा (३४) यांनी सलामीसाठी ७३ धावांची भागीदारी करीत संघाला चांगली सुरुवात करून दिली; परंतु त्यानंतर श्रीलंकेची फलंदाजी ढेपाळली व त्यांचा संघ ४0.२ षटकांत गारद झाला.श्रीलंकेने सलग षटकात चार धावांच्या अंतरात डिसिल्वा आणि गुणतिलक याशिवाय चांदीमल यांना गमावले. त्यामुळे त्यांची स्थिती ३ बाद ७७ अशी झाली. कुशल मेंडीस (३३) व उपुल थरंगा (१५) यांनी चौथ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली; परंतु ही भागीदारी तुटताच पुन्हा लंकेची फलंदाजी ढेपाळली. कुशल परेरा (१४) आणि दासून शनाका (१३) हे दुहेरी आकडी धावा काढू शकले; परंतु मोठी खेळी करू शकले नाहीत. तळातील फलंदाज सचित पातिराना याने अखेरच्या फलंदजाच्या रूपात बाद होण्याआधी ३२ धावांची खेळी केली. आॅस्ट्रेलियाकडून स्टार्कने ४0 धावांत ३ गडी बाद केले. (वृत्तसंस्था)>संक्षिप्त धावफलकश्रीलंका (१२.४ षटकांत) सर्वबाद १९५.(धनुष्का गुणतिलक ३९, धनंजय डिसिल्वा ३४, कुशल मेंडीस ३३, पातिराना ३२. मिचेल स्टार्क ३/४0, अ‍ॅडम जम्पा २/४३, हेड २/२२).