शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलियाचा संघ बनला चॅम्पियन

By admin | Updated: July 7, 2015 00:39 IST

ख्रिस सिरियलोच्या गोलच्या बळावर वर्ल्डचॅम्पियन आॅस्ट्रेलियाने यजमान बेल्जियमचा १-० असा पराभव करताना वर्ल्ड लीग सेमीफायनलचे विजेतेपद पटकावले.

एंटवर्प : ख्रिस सिरियलोच्या गोलच्या बळावर वर्ल्डचॅम्पियन आॅस्ट्रेलियाने यजमान बेल्जियमचा १-० असा पराभव करताना वर्ल्ड लीग सेमीफायनलचे विजेतेपद पटकावले. अंतिम क्षणी ख्रिसने पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना यजमानांचे स्वप्न भंग केले.आॅस्ट्रेलियाला या रोमहर्षक सामन्याच्या अंतिम २५ सेकंदांत सलग २ सलग पेनल्टी कॉर्नर मिळाले आणि अखेर ख्रिसने बेल्जियमच्या गोलरक्षकाला चकवताना गोल केला. हा गोल यजमान संघासाठी स्वप्न भंग करण्यासारखा होता. विशेषत: बेल्जियमचा गोलरक्षक जेरेमी गमसोफ्फ याच्यासाठी. त्याने पूर्ण सामन्यात आॅस्ट्रेलियाच्या स्ट्रायकर्सला गोल करण्यापासून वंचित ठेवले होते. जागतिक क्रमवारीतील नंबर वन आॅस्ट्रेलियाने उत्तरार्धात अनेक पेनल्टी कॉर्नर मिळवले; परंतु प्रत्येक वेळी बेल्जियमच्या गोलरक्षकाने बचाव केला; परंतु अखेरच्या मिनिटाला झालेल्या गोलमुळे बेल्जियमचे खेळाडू व प्रेक्षकही निराश झाले. आॅस्ट्रेलियाच्या मजबूत बचावफळीने बेल्जियमच्या स्ट्रायकर्सला गोल करण्याची संधीच मिळू दिली नाही. त्याआधी ब्रिटनने तिसऱ्या स्थानाच्या प्लेआॅफ लढतीत भारताचा ५-१ असा पराभव करीत कांस्यपदक जिंकले.या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणाऱ्या चारही संघांनी रियो आॅलिम्पिकसाठी आपले स्थान पक्के केले.(वृत्तसंस्था)