शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआयचा ढाचा उखडून टाकण्याचा प्रयत्न होतोय- अनुराग ठाकूर

By admin | Updated: August 12, 2016 22:27 IST

ज्या लोकांनी कधी क्रिकेट खेळले नाही, तेच आज बोर्डचे संचालन करण्याचा प्रयत्न करत आहेत.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 12 - ज्या लोकांनी कधी क्रिकेट खेळले नाही, तेच आज बोर्डचे संचालन करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकूणच सध्या बीसीसीयाचा ढाचा उखडून टाकण्याचा प्रयत्न होत आहे, अशा शब्दांत लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याच्या निर्णयाविरोधात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर स्पष्ट निराशा व्यक्त केली.येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना ठाकूर यांनी आपले मत व्यक्त केले. बीसीसीआय कार्यप्रणालीमध्ये बदल करण्यासाठी लोढा समितीने सुचवलेल्या अधिकतर शिफारशी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या आहेत. यामध्ये बीसीसीआय पदाधिकाऱ्यांचे वय ७० वर्षांपर्यंत मर्यादित ठेवणे, कार्यकाळामध्ये खंड ठेवणे, एक राज्य एक मत, आणि राजकीय व्यक्ती, नोकरदार यांना प्रतिबंध अशा शिफारशींचा समावेश आहे.त्याचबरोबर बीसीसीआयशी संलग्न किंवा मान्यताप्राप्त संघटनेतील कोणताही अधिकारी एकाचवेळी दोन पदांवर कार्यरत राहू शकणार नाही, या शिफारशीचाही सर्वोच्च न्यायालयाने स्वीकार केला आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे ठाकूर हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचेही अध्यक्ष आहेत. दरम्यान यावेळी ठाकूर यांनी लेखिका शोभा डे यांच्या वादग्रस्त टिप्पणीवरही जोरदार टीका केली. -----------------------------------------------------------शोभा डे यांनी केलेली टिप्पणी अत्यंत चुकीची आहे. याची कोणतीही आवश्यकता नव्हती. या स्तरावर पोहचण्यासाठी खेळाडूंना खूप घाम गाळावा लागतो.- अनुराग ठाकूर