शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

वन-डे सामन्यांसाठी अँडरसनचे न्यूझीलंड संघात पुनरागमन

By admin | Updated: September 19, 2016 19:58 IST

भारताविरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या पाच सामन्यांच्या वन-डे आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी न्यूझीलंडने संघ जाहीर केला असून अष्टपैलू कोरी अँडरसनला संघात स्थान दिले आहे

ऑनलाइन लोकमत

वेलिंग्टन, दि.  १९ : भारताविरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या पाच सामन्यांच्या वन-डे आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी न्यूझीलंडने संघ जाहीर केला असून अष्टपैलू कोरी अँडरसनला संघात स्थान दिले आहे. तो स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून संघात खेळणार आहे. टाचेच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून आऊट झालेला अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदीला १५ खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे तर कसोटी संघात समावेश असलेल्या निकोल्सला संघात स्थान मिळू शकले नाही. १६ आॅक्टोबरपासून धर्मशालामध्ये प्रारंभ होत असलेल्या मालिकेसाठी फलंदाज एंटन डेवसिच, अष्टपैलू जिमी निशाम व यष्टिरक्षक बीजे वॉटलिंग यांचे संघात पुनरागमन झाले आहे.

अँडरसन यापूर्वी न्यूझीलंडतर्फे अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना भारतात झालेल्या विश्व टी-२० स्पर्धेदरम्यान खेळला होता, पण त्यानंतर पाठदुखीमुळे झिम्बाब्वे व दक्षिण आफ्रिका दौऱ्याला त्याला मुकावे लागले. गेल्या आठवड्यात त्याने ख्राईस्टचर्चमध्ये एमर्जिंग इलेव्हनविरुद्ध न्यूझीलंड इलेव्हनतर्फे तीन सामने खेळत फिटनेस सिद्ध केला होता. न्यूझीलंड क्रिकेटचे निवड समिती सदस्य गेव्हिन लॉर्सन यांनी अँडरसनच्या फिटनेससाठी प्रशंसा केली. मिशेल मॅक्लेघान, अ‍ॅडम मिल्ने, कोलिन मुन्रो व जॉर्ज वर्कर दुखापतग्रस्त असल्यामुळे निवडसाठी उपलब्ध नव्हते. 

न्यूझीलंड वन-डे संघकेन विलियम्सन (कर्णधार), कोरी अँडरसन, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, एंटन डेवसिच, मार्टिन गुप्तील, मॅट हेन्री, टॉम लॅथम, जेम्स नीशाम, ल्युक रोंची, मिशेल सेंटनर, ईश सोढी, टीम साऊदी, रॉस टेलर व बीजी वॉटलिंग.