शहरं
Join us  
Trending Stories
1
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
2
Vaishnavi Hagwane : वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण; मयूरीच्या भावाने CCTV फुटेज दाखवले
3
पहलगाम हल्ल्यादरम्यान कोणाच्या संपर्कात होती? ज्योती मल्होत्राबद्दल खळबळजनक खुलासा
4
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
5
IPL संपताच वैभव सूर्यवंशीला मिळाले 'मुंबईकर' कोच; नव्या प्रशिक्षकांना किती मिळणार पगार?
6
अमेरिकेने जगातील सर्वात शक्तिशाली अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली; काही मिनिटांत शत्रूचा नाश करणार
7
"एका मुर्ख महिलेसाठी तो...", मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, पत्नीने सोडलं मौन
8
३०,००० क्षमतेचे हॉस्टेल, ३००० कोटींची गुंतवणूक! ट्रम्प बघतच राहिले, टीम कुक 'मेक इन इंडिया'वर फिदा
9
माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर...आता फक्त PoK..; पीएम मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
10
"नणंद आणि दिराने चारित्र्यावर संशय घेतला, तर सासऱ्यांनी…’’ हगवणे यांच्या थोरल्या सुनेने केले गंभीर आरोप 
11
बचपन का प्यार! बायको-पोरांना सोडून बालपणीच्या मैत्रिणीसोबत फुर्र झाला ६० वर्षांचा वकील; पण २४ तासांतच..
12
बापरे! 'या' लोकांसाठी पाणी ठरतंय विष; जास्त पिणं ठरू शकतं जीवघेणं
13
१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा
14
पावसाळ्यात फिरायला जायचंय? बजेटची चिंता सोडा! 'ट्रॅव्हल लोन'ची ही प्रक्रिया फक्त माहिती हवी
15
वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे इंग्लंडला जाणार! विराट-रोहितच्या कसोटी निवृत्तीनंतर BCCIची मोठी घोषणा
16
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
17
पाकिस्तानी लष्करप्रमुख धार्मिक कट्टर..; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केली आसिम मुनीरची पोलखोल
18
आरोग्य विमा ३० वर्षांचे होण्याआधीच घ्या, नाहीतर 'महाग' पडेल! जाणून घ्या ७ मोठे फायदे
19
Apara Ekadashi 2025: एकादशीचा उपास निरोगी आयुष्य देणारा; फक्त त्यादिवशी 'हा' पदार्थ टाळा!
20
“आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला, आता राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा”; ठाकरे गटाचे नेते थेट बोलले

अनन्या मोरेची अनपेक्षित बाजी

By admin | Updated: December 23, 2015 01:09 IST

द्वितीय मानांकित अनन्या मोरे हिने सनसनाटी निकाल नोंदवताना अग्रमानांकित आर्या ओगळेला नमवून एनएससीआय - आयएसपी ज्यूनिअर आणि डबल्स स्क्वॉश

मुंबई : द्वितीय मानांकित अनन्या मोरे हिने सनसनाटी निकाल नोंदवताना अग्रमानांकित आर्या ओगळेला नमवून एनएससीआय - आयएसपी ज्यूनिअर आणि डबल्स स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या १९ वर्षांखालील गटाचे विजेतेपद पटकावले. मुलांच्या २१ वर्षांखालील गटात पुनीत पारीखने झुंजार खेळाच्या जोरावर बाजी मारली.इंडियन स्क्वॉश प्रोफेशनल्सच्या (आयएसपी) वतीने नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडिया (एनएससीआय) येथे झालेल्या या स्पर्धेत मुलींच्या १९ वर्षांखालील गटात अनन्याने धक्कादायकरीत्या विजय मिळवला. पहिले दोन गेम जिंकून आश्चर्यकारक आघाडी घेतलेल्या अनन्याला तिसऱ्या गेममध्ये अनुभवी आर्याने टक्कर दिली. मात्र चौथ्या गेममध्ये अनन्याने पुन्हा एकदा बाजी मारत आर्याला ११-८, ११-८, ८-११, ११-८ असे नमवले आणि विजेतेपदावर शिक्का मारला. मुलींच्या १३ वर्षांखालील गटात पहिला गेम गमावून पिछाडीवर पडल्यानंतर ऐश्वर्या खुबचंदानीने झुंजार पुनरागमन करताना साराह वेठेकरला १०-१२, ११-४, ११-५, ११-३ असे नमवले.मुलांच्या २१ वर्षांखालील गटात पुनीतनेदेखील पिछाडीवरून बाजी मारताना तुषार सहानीला १०-१२, १२-१०, ११-४, ११-८ असे नमवून विजेतेपद निश्चित केले. १५ वर्षांखालील गटाच्या एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात दीपक मांडलने आक्रमक खेळ करताना अविनाश यादवला ११-५, ११-८, ११-९ असे पराभूत केले. (क्रीडा प्रतिनिधी)