शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

ूराज्य जलतरण संघटनेच्या अध्यक्षपदी अभय दाढे

By admin | Updated: May 28, 2015 23:58 IST

अध्यक्षपदी अभय दाढे ,तर सचिवपदी झुबिन अमेरिया

अध्यक्षपदी अभय दाढे ,तर सचिवपदी झुबिन अमेरिया
राज्य जलतरण संघटना : खजिनदारपदी पुण्याच्या नीता तळवलीकर
पुणे : महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या अध्यक्षपदी पुण्याचे अभय दाढे, तर सचिवपदी सोलापूरचे झुबिन अमेरिया यांची प्रथमच निवड झाली आहे.
अस्थायी समितीचे कार्याध्यक्ष अभय दाढे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत २०१५ ते २०१९ अशा चार वर्षांकरिता नव्याने पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. दोन वेळा अध्यक्ष असलेले कोल्हापूरचे राजेंद्र जाधव यांच्या जागी पुण्याचे अभय दाढे, तर ठाण्याच्या किशोर वैद्य यांच्या जागी झुबिन अमेरिया यांची निवड झाली आहे. खजिनदारपदी पुण्याच्या नीता तळवलीकर यांची निवड झाली असून, राज्य संघटनेत त्यांच्या रुपाने महिलांना प्रथमच स्थान मिळाले आहे.
या निवडणुकीसाठी भारतीय जलतरण महासंघाचे सहसचिव मेकाला रामकृष्णन आणि महाराष्ट्र ऑलंपिक संघटनेचे सदस्य मनोज भोरे हे निरीक्षक म्हणून होते आणि निवडणूक अधिकारी म्हणून मुंबईच्या उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश डी. जी. देशपांडे यांनी काम पाहिले.
नवीन पदाधिकारी असे -
अध्यक्ष-अभय दाढे (पुणे); उपाध्यक्ष- जयप्रकाश दुबळे (नागपूर), बन्सी जयसिंग (मुंबई शहर), सुरेश कदम (नांदेड), प्रभाकर धरत (रायगड); सचिव - झुबिन अमेरिया (सोलापूर); सहसचिव - मयूर व्यास (मुंबई), फारुख शेख ( जळगाव), संभाजी भोसले (नागपूर); खजिनदार- नीता तळवलीकर (पुणे); कार्यकारिणी सदस्य - सदानंद जोशी (रत्नागिरी), शंकरभाऊ कोळी (रायगड), रत्नाकर क्षीरसागर (बीड), शिरिष कोल्हापुरे (सोलापूर), मधुकर वैद्य (औरंगाबाद), शत्रुघ्न बिरकड (अकोला), प्रकाश कदम (कोल्हापूर) (क्रीडा प्रतिनिधी)
===========================================.