शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

एबीने निवृत्तीचा युक्तिवाद फेटाळला

By admin | Updated: December 29, 2015 01:26 IST

वनडेतील नंबर वन फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या अ‍ॅबी डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सातत्याने जबाबदारी पार पडल्यानंतर स्वत:ला ताजेतवाने ठेवण्याच्या हेतूने आपल्या खांद्यावरील

डरबन : वनडेतील नंबर वन फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सातत्याने जबाबदारी पार पडल्यानंतर स्वत:ला ताजेतवाने ठेवण्याच्या हेतूने आपल्या खांद्यावरील भार कमी करू इच्छितो असे सांगितले, तसेच त्याने इंग्लंडविरुद्ध मालिकेनंतर निवृत्ती घेण्याचा होत असलेला युक्तिवादही फेटाळला आहे.जागतिक क्रमवारीतील अव्वल कसोटी संघ दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख फलंदाज समजला जाणाऱ्या डिव्हिलियर्सने म्हटले, ‘माझ्या निवृत्तीविषयी अनेक अफवा पसरल्या आहेत, परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून मी स्वत:ला ताजेतवाने ठेवण्याविषयीच बोलत आहे. खेळाचा आनंद लुटणे ही बाब माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. क्रिकेटमधील आपल्या काही जबाबदाऱ्या मी कमी करू इच्छितो.’ एबी डिव्हियलिर्स पुढे म्हणाला, ‘जर मी आयपीएलच्या सर्वच लढतीत खेळलो, तर हंगामाअखेरपर्यंत थकून जातो. हीच बाब मी गेल्या काही कालावधीपासून सांगत आहे.’ (वृत्तसंस्था)माझ्यासाठी खेळाचा आनंद लुटणे आणि स्वत:ला ताजेतवाने ठेवणे याला जास्त प्राथमिकता आहे. मला आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे आवडते आणि यात काहीही बदल झालेला नाही. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत एक अतिरिक्त फलंदाज खेळवण्यासाठी डिव्हिलियर्स यष्टिरक्षकाची भूमिका पार पाडत आहे. त्यामुळे त्याच्यावर जबाबदारी वाढली आहे. त्या आधी फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी डिव्हिलियर्सने यष्टिरक्षकाची भूमिका सोडली होती.