शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

२०२६ च्या फुटबॉल विश्वचषकात ४८ संघ

By admin | Updated: January 11, 2017 01:34 IST

२०२६ च्या फुटबॉल विश्वचषकात सध्याच्या ३२ संघांच्या तुलनेत ४८ देशांचे संघ सहभागी होतील अशी घोषणा विश्व फुटबॉलचे संचालन करणाऱ्या फिफाने केली आहे

झुरिच : २०२६ च्या फुटबॉल विश्वचषकात सध्याच्या ३२ संघांच्या तुलनेत ४८ देशांचे संघ सहभागी होतील अशी घोषणा विश्व फुटबॉलचे संचालन करणाऱ्या फिफाने केली आहे. अध्या अस्तित्वात असलेल्या फॉर्मेटमध्ये आणखी १६ संघांची भर पडणार आहे.फिफा अध्यक्ष जियानी इन्फेनटिनो हे प्रत्येकी तीन संघांचे १६ ग्रुप करण्याच्या बाजूने आहेत. प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ पुढील फेरी गाठू शकतील. पुढील फेरीत ३२ संघ कायम राहतील. इन्फेनटिनो यांनी निवडणुकीदरम्यान सहभागी संघांची संख्या वाढविण्याचे आश्वासन दिले होते. यामुळे फिफाच्या २११ सदस्य देशांसाठी आर्थिक मदत मिळविणे सोईचे होईल. सध्या विश्वचषकात ६४ सामने खेळविले जातात. ४८ संघांचा समावेश केल्यास ८० सामने खेळविले जाणार आहेत. प्रसारण, आयोजन आणि तिकीट विक्री यातून २०१८च्या विश्वचषकाच्या तुलनेत एक अब्ज डॉलरची अवांतर कमाई होणार आहे. रशियात २०१८ च्या विश्वचषकाच्या अयोजनातून ५.५ अब्ज डॉलर कमाई होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. फिफाच्या सहा उपखंडांना किती स्थाने मिळतील याचा निश्चित अंदाज मे पर्यंत येऊ शकेल, शिवाय युएफा स्पर्धेत युरोपमधील १६ संघ सहभागी होतील. स्पर्धेचे आयोजन उत्तर अमेरिकेत केले जाणार आहे. (वृत्तसंस्था)मॅरेडोनाचा पाठिंबाविश्वचषकात ४८ संघांच्या सहभागास दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना याने पाठिंबा दर्शविला. काल झुरिच येथील फिफा मुख्यालयात बोलताना मॅरेडोना म्हणाला, ‘हा विचार सर्वसमावेशक आहे. स्पर्धेत या स्तरावर जे पोहोचू शकले नाहीत अशा देशांसाठी हे पाऊल संधी देणारे आहे.’