शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘जिल्हा परिषद, महापालिका जिंकणारच’

By admin | Updated: January 13, 2017 06:20 IST

विकासावर भर देणे व भूमिपुत्रांचे स्थलांतर थांबविण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून

पनवेल : विकासावर भर देणे व भूमिपुत्रांचे स्थलांतर थांबविण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून नेहमीच प्रयत्न सुरू आहेत, तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरीपुरवठा, बंदरे, ग्राहक संरक्षण व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पनवेल येथे केली. काँग्रेसचे नंदराज मुंगाजी व जिल्हा परिषद सदस्या भारती मुंगाजी यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. बुधवारी पनवेल मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेकापचे शिरढोण ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश वाकडीकर, गव्हाण येथील शेकापचे ज्येष्ठ नेते रघुनाथ घरत यांचे चिरंजीव अशोक घरत यांच्यासह तारा, बारापाडा, केळवणे, गणेशपुरी या गावांतील तसेच पनवेल शहरातील व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने पक्षप्रवेश केला. चव्हाण म्हणाले, ‘जलयुक्त शिवार’ योजनेमुळे १,१५,००० गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. १६१ योजनांचा लाभ थेट लाभार्थींना होत आहे. सेवा हमी कायद्यासारखा लोकाभिमुख ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाने नेहमीच सर्वसामान्यांचा विचार केला आहे. कार्यकर्त्यांच्या विश्वासावर जिल्हा परिषद, पंचायत समिती व पनवेल महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकेल, असा विश्वास आहे.- प्रशांत ठाकूर, आमदार