शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अपेक्षांच्या ओझ्यामुळे गमावला तरुणाने प्राण

By admin | Updated: February 22, 2016 00:33 IST

ऐरोली येथील दत्ता मेघे इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. प्रथम वर्षात शिकणाऱ्या हर्षशिल शंभरकर याला त्याच्याकडून पालकांच्या अपेक्षाभंग

नवी मुंबई : ऐरोली येथील दत्ता मेघे इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. प्रथम वर्षात शिकणाऱ्या हर्षशिल शंभरकर याला त्याच्याकडून पालकांच्या अपेक्षाभंग होण्याची भीती सतावत होती. याच भीतीने त्याने आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे.मूळचा नागपूरचा हर्षशिल शंभरकर हा इंजिनीअरिंगच्या शिक्षणानिमित्ताने ऐरोलीत आला होता. त्याला बारावीत ४० टक्के गुण मिळाले होते. बारावीनंतर त्याने इंजिनीअरिंग करावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. रिक्षा चालवून कुटुंब चालवणारे वडील ताराचंद यांना हर्षशिलकडून खूप अपेक्षा होत्या. यामुळे त्यांनी मोठ्या जिद्दीने आरक्षण कोट्यातून हर्षशिल याला इंजिनीअरिंगसाठी प्रवेश मिळवून दिला होता. यानुसार तो शिक्षणासाठी नवी मुंबईत आला असता ऐरोली सेक्टर २ येथे भाड्याच्या घरात राहत होता. काही दिवसांपूर्वीच त्याची प्रथम वर्षाची परीक्षा झाली होती. या परीक्षेत कमी गुण मिळतील अथवा नापास होण्याची भीती त्याला सतावत होती. ही बाब त्याने काही वर्गमित्रांना देखील बोलून दाखवली होती. घरच्यांना समजल्यास वडील नाराज होतील याचीही भीती त्याला वाटत होती. यामुळे १७ फेब्रुवारी रोजी राहत्या घरात गळफास लावून त्याने आत्महत्या केली. (प्रतिनिधी)