शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पगार न मिळाल्याने कामगारांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 23:31 IST

महापालिकेच्या ऐरोली विभागातील कामगार

नवी मुंबई : महापालिकेच्या ऐरोली विभागातील उद्यान विभागात पगार वेळेत मिळत नसल्यामुळे ६० ते ७० कंत्राटी कामगारांनी बुधवारी विभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.ऐरोली विभागाच्या संबंधित ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा या कामगारांनी जाहीर निषेध केला. तसेच, ऐरोली विभाग अधिकारी, सहायक उद्यान अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. स्वच्छ भारत अभियानअंतर्गत पालिकेचा देशात ३रा क्रमांक आला. यात या उद्यान विभागाचाही सहभाग आहे. असे असताना ठेकेदार पगार वेळेवर देत नसल्यामुळे कामगारांना वेळेवर घरभाडे देणे शक्य होत नसल्याने  घरे खाली करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पालिकेच्या आयुक्तांनी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन आमच्या एक महिन्याचा थकीत पगार त्वरित देण्याचे संबंधित ठेकेदाराला आदेश देऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी या कामगारांनी केली आहे.ऐरोली उद्यान विभागातील कंत्राटी कामगारांचा एक महिन्याचा पगार थकीत असल्याची बाब खरी आहे. नवीन कंत्राटदार आल्याने त्या कंत्राटदाराशी त्वरित चर्चा करून कामगारांच्या पगाराचा प्रश्न सोडविला जाईल.- प्रशांत उरणकर, सहायक उद्यान अधिकारी, ऐरोली.