शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
3
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
4
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
5
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
6
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
7
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
9
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
10
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
11
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
12
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
13
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
14
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
15
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
16
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
17
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
18
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
19
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
20
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."

पालिका निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने काम करा - अस्लम शेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 00:22 IST

Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील गांधी भवन येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली हाेती.

नवी मुंबई : महानगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने काम करा. शासनाने केलेली लोकोपयोगी कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन मत्सव्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये केले आहे. कार्यकत्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील गांधी भवन येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली हाेती. या बैठकीमध्ये संपर्कमंत्री अस्लम शेख यांनी निवडणुकीविषयी आढावा घेतला. महाविकास आघाडी सरकारने एक वर्षात अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत. मच्छीमारांसाठी पॅकेज दिले आहे. डिझेल थकबाकीसाठी ९० कोटी रुपये मंजूर केले आहेत. शासनाने एक वर्षात केलेली कामे नागरिकांपर्यंत पोहोचवा. प्रत्येक प्रभागातील प्रत्येक घरात सरकारने केलेल्या कामांची माहिती पोहोचवा. कार्यकर्त्यांनी कामाची विभागणी करून जबाबदारी वाटून घ्या. पक्ष पूर्ण ताकदीने तुमच्यासोबत असेल, असे आश्वासनही अस्लम शेख यांनी यावेळी  दिले. या बैठकीला जिल्हा अध्यक्ष अनिल कौशीक, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, अंकुश सोनावणे, सुधीर पवार, प्रवक्त्या निला लिमये,  प्रदेश कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, मोहन जोशी, रामचंद्र दळवी, राहुल दिवे, शितल म्हात्रे आदी यावेळी निवडणुकीविषयी आढावा घेण्याच्या बैठकीला उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका