शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्पिरीट आॅफ इंडिया रन’चे रायगडात स्वागत

By admin | Updated: February 16, 2016 02:45 IST

भारत व आॅस्ट्रेलिया या दोन देशांमधील पर्यटन तसेच मैत्रिपूर्ण संबध अधिक वृद्धिंगत होण्यासाठी स्पिरीट आॅफ इंडिया रन-२०१६ या कार्यक्रमांतर्गत आॅस्ट्रेलियाचे माजी मंत्री पॅट फॉर्मर

अलिबाग : भारत व आॅस्ट्रेलिया या दोन देशांमधील पर्यटन तसेच मैत्रिपूर्ण संबध अधिक वृद्धिंगत होण्यासाठी स्पिरीट आॅफ इंडिया रन-२०१६ या कार्यक्रमांतर्गत आॅस्ट्रेलियाचे माजी मंत्री पॅट फॉर्मर हे देशातील विविध शहरांमध्ये आपल्या सहकाऱ्यांसह दौड करीत आहेत. रविवारी पॅट फॉर्मर व त्यांच्या सहकाऱ्यांचे रायगड जिल्ह्यातील आंबेत येथे महाडच्या उपविभागीय अधिकारी सुषमा सातपुते यांनी स्वागत केले. स्पिरीट आॅफ इंडिया रनचे मुख्य उद्दिष्ट मुलींच्या शिक्षणासाठी निधी उभा करणे व जनजागृती करणे हे असल्याचे स्वागतानंतर पॅट फॉर्मर यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले.पॅट फॉर्मर हे ९ ते १९ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत देशातील विविध शहरांमधून ही दौड करीत आहेत. रविवारी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथून दौड सुरू करून ते म्हसळा तालुक्यातील आंबेत येथे पोहोचले. यावेळी त्यांचे ढोलताशांच्या गजरात तसेच आदिवासींच्या पारंपरिक टिमकी वाद्याने रायगड जिल्ह्यात जंगी स्वागत करण्यात आले. आंबेत ग्रामस्थांच्या वतीने खालीद झटाम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.स्पिरीट आॅफ इंडिया रन ही पॅट फॉर्मर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह कन्याकुमारीपासून सुरू केली आहे. दररोज ८० किलोमीटर ही दौड होत आहे. (विशेष प्रतिनिधी)