शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

घारापुरी बेटावरील तोफा नामशेष होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: May 24, 2017 01:32 IST

इतिहास काळापासूनच महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनलेल्या घारापुरी बेटाच्या आणि मुंबईच्या रक्षणासाठी ब्रिटिशांनी बांधलेल्या घारापुरी बेटावरील डोंगरमाथ्यावर प्रचंड

मधूकर ठाकूर। लोकमत न्यूज नेटवर्कउरण : इतिहास काळापासूनच महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनलेल्या घारापुरी बेटाच्या आणि मुंबईच्या रक्षणासाठी ब्रिटिशांनी बांधलेल्या घारापुरी बेटावरील डोंगरमाथ्यावर प्रचंड आकाराच्या दोन्ही तोफांनी शंभरी पार केली आहे. या तोफा सध्या केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाच्या अखत्यारीत असल्या तरी त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्षच केले जात आहे. त्यामुळे घारापुरी बेटावरील दुर्मीळ ऐतिहासिक ठेवा संरक्षण खात्याच्या दुर्लक्षामुळे दृष्टीआड होण्याच्या मार्गावर लागला आहे.इ. स. १७७४ मध्ये घारापुरी बेट इंग्रजांनी ताब्यात घेतले. १९४७ पर्यंत घारापुरी बेटाचा ताबा इंग्रजांकडे होता. इतिहास काळापासून महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनलेल्या घारापुरी बेटाच्या व मुंबईच्या संरक्षणासाठी इंग्रजांनी १९०५ आणि १९०६ साली पोलादी प्रचंड आकाराच्या दोन तोफा घारापुरी बेटावरील डोंगर माथ्यावर बसविल्या होत्या. उत्तर दक्षिण दिशेला बसविण्यात आलेल्या दोन्ही तोफांना समांतर भुयारी मार्गही बनविण्यात आले आहेत. तसेच दारूगोळा साठविण्यासाठी आणि पुरविण्यासाठी खंदकही खोदले आहेत. सव्वा दोन फूट व्यासाच्या आणि साधारणत: २१ फूट लांबीच्या तोफा पुढे निमुळत्या होत गेल्या आहेत. चहुबाजूंनी गोळाबारी करण्याची सोय असलेल्या तोफा पोलादी धातूच्या आहेत.