शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये लाखो लिटर पाणी वाया

By admin | Updated: December 31, 2016 04:29 IST

बोकडविरा गावानजीक उरण-पनवेल रस्त्याच्या बाजूने असलेली एमआयडीसी पाइपलाइन शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अचानक फुटल्याने उच्च दाबाची पाइपलाइन असल्याने

उरण : बोकडविरा गावानजीक उरण-पनवेल रस्त्याच्या बाजूने असलेली एमआयडीसी पाइपलाइन शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अचानक फुटल्याने उच्च दाबाची पाइपलाइन असल्याने बोकडविरा रस्त्यावर अगदी पाणीच पाणीच झाले होते. फुटलेल्या पाइपलाइनमधून लाखो लिटर्स पाणी वाया गेले.उरण शहर आणि गावांना एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. जुनाट झालेल्या उच्च दाबाच्या जलवाहिन्या धोकादायक झाल्या आहेत. त्यामुळे के व्हाही फुटून लाखो लिटर्स पाणी वाया जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास मुख्य जलवाहिनी फुटली. बोकडविरा गावासमोरील एमएसईबी कामगार वसाहतीजवळ आणि उरण-पनवेल रस्स्त्याच्या बाजूला असलेली एमआयडीसीची पाइपलाइन फुटल्याने पाण्याच्या धारा २० फुटांपर्यंत उंच उडत होत्या. प्रचंड दाबाने उडणाऱ्या पाण्यामुळे रस्ता आणि परिसर पाण्याने न्हाऊन निघाला होता. रस्त्यावरून जाणारी वाहने आणि वाटसरूही ओलेचिंब होत होते. प्रचंड वेगाने बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे लाखो लिटर्स पाणी वाया गेले. याची खबर मिळताच एमआयडीसीच्या पथकाने लागलीच घटनास्थळी धाव घेतली. दोन तासांच्या अथक प्रयत्नातून फुटलेली पाइपलाइन दुरुस्त करण्यात आली. नुकतेच या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र पाइपलाइन वेल्डिंग करण्यात आलेली लोखंडी पट्टी लिकेज झाल्याने पाइपलाइन फुटल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता रणजीत विरंजे यांनी दिली. (वार्ताहर)