शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

उपनगराध्यक्षपदाची गुरु वारी निवडणूक

By admin | Updated: December 26, 2016 06:20 IST

नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक संपन्न होऊन मुरुड शहरातील नागरिकांनी शिवसेनेला बहुमत दिले असून, ९ नगरसेवक व थेट नगराध्यक्षपदसुद्धा शिवसेनेला प्राप्त

 नांदगाव/ मुरु ड : नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक संपन्न होऊन मुरुड शहरातील नागरिकांनी शिवसेनेला बहुमत दिले असून, ९ नगरसेवक व थेट नगराध्यक्षपदसुद्धा शिवसेनेला प्राप्त होऊन पूर्ण बहुमताची सत्ता शहरी नागरिकांनी शिवसेनेला दिली. २९ डिसेंबर रोजी मुरु ड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी जाहीर होणार आहेत. उपनगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे मुरु ड शहर अध्यक्ष व नगरसेवक प्रमोद भायदे तर शिवसेनेच्या तिकिटावर प्रथमच निवडून आलेल्या कौसीन दरोगे यांच्यात चुरस असून पक्षश्रेष्ठी कोणाच्या बाजूने कौल देईल त्यावर या दोघांपैकी एक उपनगराध्यक्ष बनणार आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठीसुद्धा शिवसेनेकडून दोन नावे चर्चेत आहेत. माजी नगराध्यक्ष रहीम कबले व माजी नगरसेवक महेश भगत यांच्या नावाला अधिक पसंती मिळत आहे. गटनेते पदासाठी शिवसेनेच्या जुन्या जाणत्या नगरसेविका मुग्धा जोशी यांचे नाव ऐकिवात आहे. या निवडीच्या अध्यक्षा व पीठासन अधिकारी म्हणून नव्या नियमाप्रमाणे नगराध्यक्षा स्नेहा पाटील या कामकाज पाहणार असून नियमाप्रमाणे कामकाज चालणार आहे. २९ डिसेंबर रोजी या सर्व निवडी होणार असल्याचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी सांगितले. मुरु ड नगरपरिषद निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी महेंद्र दळवी यांनी निभावून शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित केले. (वार्ताहर)