शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पनवेलमध्ये अनधिकृत डंपिंग ग्राउंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2016 03:08 IST

नवीन पनवेल मध्ये कचऱ्याची समस्या नवीन नाही. अनेक वेळा कचऱ्याच्या प्रश्नावरून येथील रहिवाशांना आंदोलन करावे लागले आहे.

पनवेल : नवीन पनवेल मध्ये कचऱ्याची समस्या नवीन नाही. अनेक वेळा कचऱ्याच्या प्रश्नावरून येथील रहिवाशांना आंदोलन करावे लागले आहे. नवीन पनवेल सेक्टर ६ ला सिडकोने डम्पिंग ग्राउंड बनवल्याने येथील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजाराची लागण होण्याची दाट शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. कचऱ्यामुळे येथे डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत असल्याने या ठिकाणच्या रु ग्णांमध्ये भरच पडत आहे. सिडकोच नव्हे तर आजूबाजूला असलेल्या सुकापूर, विचुंबा, आदई या ग्रामपंचायतीसुध्दा या ठिकाणी कचरा आणून टाकत आहेत. त्यामुळे या परिसरात अनधिकृत डम्पिंग ग्राउंड तयार होत आहे. सिडकोच्या या भूमिकेमुळे स्वच्छ भारत सुंदर भारत मोहिमेला तडा जात आहे. या ठिकाणच्या बिल्डिंगमधील रहिवाशांचा याला तीव्र विरोध असून, त्यांनी नगरसेवक समीर ठाकूर यांची भेट घेऊन कचऱ्याची समस्या मांडली. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन नगरसेवक समीर ठाकूर यांनी त्वरित या ठिकाणची पाहणी करून सिडको अधिकाऱ्याकडे याबाबत तक्रार केली आहे. परिसरातील कचरा उचलण्यासाठी सिडकोतर्फे ठेकेदार नेमला आहे. मात्र त्याने सिडको परिसरातील कचरा उचलणे आवश्यक आहे. असे असताना आजूबाजूच्या ग्रामपंचायतीसुध्दा या ठिकाणी कचरा आणून टाकत आहेत. या कचऱ्याचा पैसासुध्दा ठेकेदार वसूल करीत असल्याचा आरोप नगरसेवक समीर ठाकूर यांनी केला आहे.