शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोन अल्पवयीन मुलींची सुटका

By admin | Updated: November 15, 2015 00:04 IST

लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेलेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे.

नवी मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेलेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केलेल्या या कारवाईत दोघांना अटक झाली आहे. रत्नागिरी व पनवेल येथे टाकलेल्या छाप्यामध्ये पोलिसांनी ही कारवाई केली.कोपरखैरणे व ऐरोली येथून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची घटना ऐन दीपावलीत घडली होती. याप्रकरणी दोन्ही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने तपासाला सुरुवात केली होती. उपआयुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुष्पलता दिघे, उपनिरीक्षक संजय क्षीरसागर यांचे पथक तपास करत होते. अखेर या दोन्ही मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दोघीही १७ वर्षे वयाच्या आहेत. कोपरखैरणेत राहणाऱ्या अल्पवयीन मुलींची वाशीत राहणाऱ्या सिद्धार्थ कलगुटकर याच्यासोबत फेसबुकवर ओळख झाली. ओळखीतून सिद्धार्थने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून सोमवारी पळवून नेले. परंतु मुलगी हरवल्याची तक्रार दाखल होताच पोलीस पथकाने या प्रकरणाचा तपास केला. सिद्धार्थ मुलीला घेऊन गोवा फिरल्यानंतर तो रत्नागिरीत थांबला होता. यावेळी त्याला अटक करून मुलीला पालकांच्या ताब्यात दिले.