शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची कारला धडक; दोघे जखमी

By admin | Updated: November 14, 2016 04:31 IST

मुंबई-गोवा महामार्गावर वहूर गावचे हद्दीत शनिवारी रात्री १०.४५च्या दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने एका कारला मागून जोराची धडक

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर वहूर गावचे हद्दीत शनिवारी रात्री १०.४५च्या दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने एका कारला मागून जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील दोन प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक तिथेच टाकून पळून गेला.मुंबईहून देवगडकडे जाणारी मोबेलो कार क्र. एमएच ०४ जीडी ९७२० ही वहूर गावचे हद्दीत आल्यानंतर त्याच दिशेला जाणारा वाळूने भरलेला ट्रक क्र. एमएच ०८ एम २५२५ भरधाव वेगाने येऊन मोबेलो कारला मागून जोराची धडक दिली. अपघातामध्ये कारमधील भारगाव नंदकुमार राणे व त्यांनी पत्नी सरिता राणे रा. मुलुंड ठाणे दोघेही प्रवासी जखमी झाले. या दोघांना उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. ही घटना शनिवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या दरम्यान घडली. अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. (वार्ताहर)