शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

रुळाला तडा गेल्याने ट्रान्स हार्बर ठप्प, शुक्रवारी दुपारची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 06:28 IST

ट्रान्स हार्बरवर तुर्भे ते जुईनगरदरम्यान रुळाला तडा गेल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला.

नवी मुंबई : ट्रान्स हार्बरवर तुर्भे ते जुईनगरदरम्यान रुळाला तडा गेल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. यामुळे पनवेलकडून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल थांबविल्याने काही वेळासाठी रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. सुमारे तासाभराने दुरुस्तीकाम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.पनवेलकडून ठाण्याकडे जाणारी लोकल जुईनगर स्थानकातून तुर्भेकडे येत असताना रुळामध्ये बिघाड असल्याचे मोटरमनच्या निदर्शनास आले. त्यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सदर ठिकाणी रुळाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. याकरिता ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाण्याकडे जाणाऱ्या लोकल थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे नेरूळ व पनवेल येथून ठाण्याकडे जाण्यासाठी सुटलेल्या सर्व लोकल जागीच थांबविण्यात आल्या होत्या. याचा रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. अखेर सुमारे एक तासामध्ये रुळातील बिघाड दुरुस्त झाल्यानंतर ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत झाली.