शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

खारघर सबवेतील वाहतूककोंडी सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 23:26 IST

३३ लाखांचा खर्च अपेक्षित : पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गिका

पनवेल : खारघर रेल्वे स्थानकासमोरील भुयारी मार्गाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या संदर्भात सिडकोने कामाला मंजुरी दिली असून सुमारे ३३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

सायन-पनवेल महामार्गावर खारघर रेल्वे स्थानकासमोर सिडकोने भुयारी मार्ग बांधला आहे. रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना सीबीडीकडे जाण्यासाठी याच सबवेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. रिक्षा आणि इतर वाहनांच्या वाहतुकीसाठी खारघर रेल्वे स्थानक आणि बेलपाडाच्या मध्यभागी असलेल्या रस्त्यावर हा भुयारी मार्ग उभारण्यात आला आहे. मात्र, येथील दोनपैकी केवळ एकच मार्गिका सुरू आहे. दोन मार्गिकेपैकी एक मार्गिका वाहनासाठी तर दुसरी मार्गिका पादचाऱ्यांसाठी अशी वाहतूक व्यवस्था आहे. दरम्यान, शहराची व्याप्ती वाढल्याने सबवे अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूककोंडी होऊ लागली आहे.

येथील वाहतूककोंडी लक्षात घेता नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांनी सिडको प्रशासनासोबत पत्रव्यवहार करून या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत सिडकोने दुसरी मार्गिकाही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सबवेमधून दोन्ही बाजूंनी वाहनांना ये-जा करता येणार आहे. याकरिता ३३ लाखांचे काम सिडकोने मंजूर केले आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.भुयारी मार्गात पादचाºयांसाठी पदपथ तयार करून लोखंडी रेलिंग उभारले जाणार आहे. त्यामुळे पादचारी आणि वाहनांसाठी वेगवेगळे मार्ग राहतील. त्यामुळे वाहतूककोंडीच्या समस्येवर तोडगा निघेल.- संजय पुदाळे,कार्यकारी अभियंता,सिडको