शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी-पालकांसाठी पनवेलमध्ये आज कार्यक्रम

By admin | Updated: July 29, 2015 23:50 IST

सध्याच्या स्पर्धात्मक युगात शालेय विद्यार्थ्यांची जडणघडण, त्यांचे करिअर हे पालकांपुढे मोठे आव्हान ठरत आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासही आवश्यक आहे.

पनवेल : सध्याच्या स्पर्धात्मक युगात शालेय विद्यार्थ्यांची जडणघडण, त्यांचे करिअर हे पालकांपुढे मोठे आव्हान ठरत आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासही आवश्यक आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांमधील ताणतणाव वाढत असून त्यांच्यात नैराश्याची भावना निर्माण होते. यावर मात करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ‘लोकमत’ आणि नगर परिषदेच्या वतीने ‘मुलांच्या समस्या पालकत्वाला आव्हान’ या विनामूल्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेलमधील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवार, ३० जुलैला सकाळी १० वा. हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी चंद्रकांत पागे मार्गदर्शन करणार आहेत. वरकरणी साध्याच वाटणाऱ्या मुलांमधील या समस्या जाणून त्या मनोरंजनातून, प्रबोधनातून सोडविण्याबरोबरच पालकत्वाला एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालकांबरोबरच आजी-आजोबा, शिक्षक, प्राध्यापकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन नगरपरिषद संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.