शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘नवी मुंबई टॅलेण्ट हंट’ ची आज अंतिम फेरी

By admin | Updated: November 10, 2016 03:45 IST

शहरातील सर्वच स्तरातील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता ‘नवी मुंबई टॅलेण्ट हंट २०१६’ चे आयोजन करण्यात आले होते.

नवी मुंबई : शहरातील सर्वच स्तरातील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता ‘नवी मुंबई टॅलेण्ट हंट २०१६’ चे आयोजन करण्यात आले होते. अनघा इव्हेंट्स यांनी ‘लोकमत’च्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबईत केले होते. पाच महिने सतत प्राथमिक फेऱ्या संपन्न झाल्या. यामध्ये पाचशेच्यावर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. सर्वच वयोगटातील कलावंतांनी उत्तम प्रतिसाद दिला. गुरुवारी १० नोव्हेंबरला विष्णुदास भावे नाट्यगृहात रात्री ८.३० वाजता संपन्न होणाऱ्या अंतिम फेरीत १५० च्यावर प्रतियोगी आपली कला सादर करणार आहेत. यावेळी गायन, नृत्य, मिमिक्र ी, नाटिका, रॅप, लावणी, वाद्य जुगलबंदी, फॅशन शो असे अनेक कलागुण प्रेक्षकांना बघण्यास मिळेल. चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मंडळी या कार्यक्र मास उपस्थित राहणार आहेत. सादरीकरणाला परीक्षक तसेच उपस्थित प्रेक्षक आपल्या मताद्वारे प्रथम, व्दितीय व तृतीय कलाकार ठरवतील. जिंकलेल्या प्रतियोगीस स्विस लाँड्रीच्या वतीने अनुक्र मे दहा हजार, साडेसात हजार रु पये व पाच हजार पारितोषिक देण्यात येणार आहे. ‘लोकमत’च्या वतीने प्रथम, व्दितीय व तृतीय विजेत्यास सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार असल्याचे आयोजक उमेश चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. या कार्यक्रमालालोकमतचे सहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला, इम्तियाझ हुसैन, नीलेश साबळे, श्रीधर चारी, विकास सावंत, सिकंदर खान, अरु ण कदम, मोसमी तोंडवळकर, फराज शाली, ज्योती जहांगियानी, संगीता जहांगियानी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)