शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील कचऱ्याची समस्याच सुटणार!

By admin | Updated: October 12, 2016 04:59 IST

पनवेल महानगरपालिकेची स्थापना होऊन दहा दिवसाचा काळावधी लोटला आहे. पालिकेमध्ये २९ गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था

वैभव गायकर / पनवेलपनवेल महानगरपालिकेची स्थापना होऊन दहा दिवसाचा काळावधी लोटला आहे. पालिकेमध्ये २९ गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ग्रामपंचायती अस्तित्वात होत्या. ग्रामपंचायतीमार्फत कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र्य यंत्रनेद्वारे कचरा जमा करून विल्हेवाट लावली जात होती. मात्र ग्रामपंचायती बरखास्त केल्यानंतर संबंधी यंत्रणा काही प्रमाणात कोलमडली आहे. पनवेल शहर महानगरपालिकेत खारघर, कामोठे, तळोजा, रोडपाली सारख्या महत्वाच्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. ग्रामपंचायतीचा कारभार महानगरपलिकच्या हाती गेल्याने ग्रामीण भागातील कचऱ्याची विल्हेवाट महानगरपालिका लावणार आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या घंटा गाड्यासह सर्वच प्रकारच्या कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या गाड्या महानगरपालिकेकडे वर्ग झाल्या आहेत. मात्र काही गाड्या जागेवरच उभ्या असल्याने कचऱ्याचा प्रश्न उद्भवू शकतो. महापालिका या गावातील कचऱ्यांच्या विल्हेवाट लावण्यासंदर्भात नियोजन आखत असल्याचे महापालिकेचे उपायुक्तांचे म्हणणे आहे. कचरा एकाच ठिकाणी डम्प करण्याचे नियोजन सुरु असल्याचे पालिकेचे उपायुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले. याकरिता सहा गावामागे एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली असून कचरा वर्गीकरण व नियोजनाची जबाबदारी त्या अधिकाऱ्यावर असेल.