शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

रक्तचंदन तस्करीतील आरोपी मोकाट

By admin | Updated: October 22, 2016 03:20 IST

वनविभागाच्या वतीने पनवेल येथे काही वर्षांपूर्वी १२ टन रक्तचंदन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यावरच वरिष्ठांनी खोटे आरोप करीत

तळोजा : वनविभागाच्या वतीने पनवेल येथे काही वर्षांपूर्वी १२ टन रक्तचंदन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यावरच वरिष्ठांनी खोटे आरोप करीत सेवेतून बडतर्फ केल्याची प्रतिक्रिया पनवेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माजी वनाधिकारी कृष्णा आलूलकर यांनी व्यक्तकेली. पनवेलमधील १२ टन रक्तचंदन तस्करी प्रकरणात आम्ही पुराव्यासह सर्व माहिती दिली होती. मात्र इतर आरोपींची माहिती शासनापर्यंत पोचली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणाला चार ते पाच वर्षे उलटूनही अद्याप रक्तचंदन तस्कराची टोळी मोकाटच असल्याचे त्यांनी सांगितले. पनवेल येथे वन विभागाने सप्टेंबर २०१२ ते १३ या काळात तब्बल बारा टन रक्तचंदन सापळा रचून ताब्यात घेतले होते. जप्त केलेल्या रक्तचंदनाची एकूण किंमत २ कोटी होती. हा मुद्देमाल शासनाच्या ताब्यात आहे.या प्रकरणातील खरे अद्याप मोकाट असून मला नाहक या प्रकरणात गोवण्यात आले आहे. रक्तचंदन प्रकरणी जप्त करण्यात आलेले पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप यावेळी आलूलकर यांनी केला आहे. (वार्ताहर)