शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषदेत १ कोटी ८६ लाखांचा कर जमा

By admin | Updated: November 12, 2016 06:36 IST

राज्य शासनाच्या संस्था तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांची देणी व जनतेकडून पाणी, वीज, मालमत्ता कर यासह इतर शासकीय देयकांचा भरणा करताना ५०० आणि १००० रु पयांच्या

जयंत धुळप, अलिबागराज्य शासनाच्या संस्था तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांची देणी व जनतेकडून पाणी, वीज, मालमत्ता कर यासह इतर शासकीय देयकांचा भरणा करताना ५०० आणि १००० रु पयांच्या जुन्या चलनी नोटा शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत स्वीकारण्याची परवानगी केंद्र शासनाने राज्य सरकारला दिल्यावर करदात्यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांमध्ये गर्दी केली होती. परिणामी जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांमध्ये शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत १ कोटी ८६ लाख ८७ हजार ५६९ रुपये कर रक्कम जमा झाली आहे. कर भरणा रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने हा कर भरणा आकडा अडीच कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कर भरणा खोपोली नगरपरिषदेत ४५० करदात्यांनी ५५ लाख रुपये केला. अलिबाग १२ लाख ८० हजार, श्रीवर्धन ६ लाख, माथेरान १३ लाख ५४ हजार ५६९, पेण २३ लाख ७ हजार, महाड १५ लाख, रोहा ८ लाख, उरण १० लाख तर कर्जत ४३ लाख ४६ हजार रुपयांचा कर भरणा झाला आहे. देणी दिली गेली यापेक्षा ५०० व १००० रुपयांच्या रद्द झालेल्या नोटा विनासायास वटल्या गेल्या याचा आनंद करदात्यांमध्ये अधिक होता तर यंदा वसुलीचे काम सोपे झाले, कष्ट आणि वसुलीच्या निमित्ताने शहरात करदात्यांबरोबर होणारे वाद टळले याचा मोठा आनंद नगरपरिषदांच्या वसुली अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये दिसून आला.