शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

आयुक्तांच्या समर्थनार्थ शिवसेनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:39 IST

महापालिकेच्या आयुक्तपदावरून डॉ. सुधाकर शिंदे यांची तडकाफडकी बदलीच्या निषेधार्थ, शिवसेनेच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदार दीपक आकडे यांना निवेदन दिले.

पनवेल : महापालिकेच्या आयुक्तपदावरून डॉ. सुधाकर शिंदे यांची तडकाफडकी बदलीच्या निषेधार्थ, शिवसेनेच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदार दीपक आकडे यांना निवेदन दिले.कारभारात मनमानी करायला मिळत नसल्यानेच सत्ताधारी भाजपाने प्रामाणिक अधिकाऱ्याचा बळी घेतल्याची चर्चा सध्या पनवेलकरांमध्ये आहे, अशी टीका सेनेचे संपर्कप्रमुख संजय मोरे यांनी केली. आयुक्तांच्या कामाच्या धडाक्याने सत्ताधाºयांना शिंदे यांची अडचण वाटल्यानेच सत्ताधाºयांकडून अविश्वासाचा ठराव आणण्यात आला. मात्र, शासनाकडून तो ठराव फेटाळण्यात आल्यानंतर फक्त राजकीय ताकदीच्या जोरावर शिंदे यांची बदली करण्यास पनवेलमधील सत्ताधाºयांनी शासनाला भाग पाडले, असा उल्लेख सेनेने दिलेल्या निवेदनात केला असून, शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे. या वेळी शिवसेना संपर्कप्रमुख संजय मोरे, सल्लागार बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख शिरीष घरत, ग्राहक कक्ष जिल्हाप्रमुख रमेश म्हात्रे, तालुका संपर्कप्रमुख रामदास पाटील उपस्थित होते.

टॅग्स :panvelपनवेल