शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अनिश्चित

By admin | Updated: March 4, 2016 01:52 IST

रायगड जिल्ह्यातील तब्बल ६ हजार मागासवर्गीय विद्यार्थी सरकारी शैक्षणिक शिष्यवृत्तीस वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

जयंत धुळप ,  अलिबागरायगड जिल्ह्यातील तब्बल ६ हजार मागासवर्गीय विद्यार्थी सरकारी शैक्षणिक शिष्यवृत्तीस वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे सत्याग्रहामुळे डॉ.आंबेडकर आणि महाड असे एक अनन्यसाधारण ऐतिहासिक नाते असलेल्या महाडमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातीलच तब्बल ५२८ मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज त्या महाविद्यालयातील सावळ््या गोंधळामुळे कोणत्याही आॅनलाइन प्रक्रियेविना महाविद्यालयातच पडून राहिले आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना मोठ्या आर्थिक समस्येस सामोरे जावे लागणार आहे.मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजनेअंतर्गत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचे फी मान्यतेचे काम रायगड सहायक समाज कल्याण आयुक्त कार्यालयाकडून गेल्या १ फेब्रुवारीलाच पूर्ण झाले. जिल्ह्यातील तब्बल १२ हजार मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या चालू शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीवर अनिश्चिततेच्या सावटाचे वास्तव सांगणारे वृत्त गेल्या २५ फेब्रुवारीला ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यावर दोन दिवसांत विविध महाविद्यालयांतील २ हजार ५०० अर्ज आॅनलाइन दाखल झाले. त्यानंतर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन रायगड सहायक समाज कल्याण आयुक्त प्रसाद खैरनार यांनी करुन २९ फेब्रुवारी या अखेरच्या आॅनलाइन मुदतीत विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल करण्याचे सूचित केले होते. त्यावेळी महाडच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रतिनिधी उपस्थित होते, परंतु त्यांनी अखेरपर्यंत महाविद्यालयातील ५२८ मागासवर्गीय शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांपैकी एकाही विद्यार्थ्याचा अर्ज आॅनलाइन पाठविला नसल्याचे रायगड सहायक समाज कल्याण आयुक्त प्रसाद खैरनार यांनी सांगितले.