शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

गोमांस वाहतूक करणाऱ्यांना अटक

By admin | Updated: February 22, 2016 00:33 IST

बेकायदा गोमांस वाहतूक प्रकरणी वाशी व खारघर पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत पाच जणांना अटक केली आहे.

नवी मुंबई : बेकायदा गोमांस वाहतूक प्रकरणी वाशी व खारघर पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत पाच जणांना अटक केली आहे. वाशी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४०० किलो वजनाचे प्राण्यांचे मांस जप्त करण्यात आले आहे. बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख महावीर जैन व त्यांच्या सहकाऱ्यांना टेम्पोतून गोमांस वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार सायन-पनवेल मार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची पोलिसांमार्फत झाडाझडती घेतली जात होती. या दरम्यान सुमो जीप (एमएच १४ बीके २१२१) मधून मुंबईत नेले जाणारे जनावरांचे मांस पोलिसांच्या हाती लागले. त्यानुसार सुमो चालक मोहम्मद कुरेशी (३५) व मुमताजअली मुल्ला (५१) या दोघांना अटक केली आहे. खारघर पोलिसांनी केलेल्या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे. अंधश्रध्दा निर्मूलन समितीने केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. खारघर टोलनाक्याजवळ पोलिसांनी सापळा रचून मुंबईकडे जाणारे तीन टेम्पो ताब्यात घेतले. या टेम्पोतून तब्बल १८00 किलो गोमांस जप्त करण्यात आल्याची माहिती खारघर पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)