शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
2
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
3
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
4
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
5
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
6
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
7
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
8
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
9
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 
10
बेपत्ता झालेल्या राजा आणि सोनमची करण्यात आली होती रेकी, दुचाकीचे लोकेशन आले समोर
11
Nirjala Ekadashi 2025:निर्जला एकादशीचा उपवास, करा साबुदाण्याची खमंग- कुरकुरीत भजी!
12
३ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार; २४ तासांत पोलिसांनी नराधमाला यमसदनी धाडले
13
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..."
14
Chenab Railway Bridge: आयफेल टॉवरपेक्षाही उंच! मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन
15
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
16
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन्स दिले...
17
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
18
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...
19
टाळ-मृदुंगात आधुनिकतेचा सूर, 'AI DIndi'तून अनुभवता येणार वारीतील नवचैतन्याची दिंडी!
20
तिसऱ्या मुलासाठी अधिकाऱ्यांनी प्रसूती रजा नाकारली पण सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय

तमाशा महोत्सवाला दिमाखात सुरुवात

By admin | Updated: February 20, 2016 02:07 IST

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कला संचालनालयाच्या वतीने वाशी येथे सिडको एक्झिबिशन सेंटरसमोरील मैदानात आयोजित करण्यात आलेल्या राज्य ढोलकीफड तमाशा महोत्स

नवी मुंबई : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कला संचालनालयाच्या वतीने वाशी येथे सिडको एक्झिबिशन सेंटरसमोरील मैदानात आयोजित करण्यात आलेल्या राज्य ढोलकीफड तमाशा महोत्सव २०१६ चे शुभारंभप्रसंगी त्या आपले मनोगत व्यक्त करीत होत्या. २१ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या तमाशा महोत्सवात शुभारंभाचे सादरीकरण करणाऱ्या ईश्वर बापू पिंपरीकर लोकनाट्य तमाशा मंडळ, बारामती यांचा यावेळी सत्कार करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या राज्य ढोलकीफड तमाशा महोत्सवाच्या शनिवारी संध्याकाळी ७ वाजता तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार असून सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत, उत्कृष्ट ढोलकीपटू व सोंगड्या म्हणून लोकप्रिय असलेले ज्येष्ठ तमाशा कलावंत गंगारामबुवा कवठेकर यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार, गतवर्षीचे पुरस्कारप्राप्त कलावंत भीमराव तोताराम गोपाळ यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी आमदार मंदा म्हात्रे, आमदार नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवात सादर होणाऱ्या महाराष्ट्रातील नामांकित तमाशा मंडळांच्या सादरीकरणाचा कला रसास्वाद तमाशा रसिकांनी मोठ्या प्रमाणावर घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह आणि संचालक अजय अंबेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)