शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

शॅगी पुन्हा पोलीस कोठडीत

By admin | Updated: May 27, 2017 02:52 IST

कॉल सेंटर प्रकरणातून अमेरिकन नागरिकांकडून करोडो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या सागर ऊर्फ शॅगी ठक्कर याचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने पुन्हा ताबा घेतला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कॉल सेंटर प्रकरणातून अमेरिकन नागरिकांकडून करोडो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या सागर ऊर्फ शॅगी ठक्कर याचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने पुन्हा ताबा घेतला आहे. त्याला पोलिसांच्या मागणीनंतर ठाणे न्यायालयाने पुन्हा नयानगर येथील प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.शॅगीसह त्याच्या साथीदारांनी ठाणे जिल्ह्यातील काशिमीरा येथील ‘डेल्टा’ इमारतीमधील कॉल सेंटरमधून १४ कोटींची, तर नयानगर येथील एमबाले हाउसमधील हैदरअली याच्या कॉल सेंटरमधून १९ कोटींची फसवणूक झाल्याचे तपासात उघड झाले आहे. किमान ५०० पेक्षा अधिक अमेरिकन नागरिकांची करोडो रुपयांची फसवणूक झाली आहे. आतापर्यंत केवळ १२ अमेरिकन नागरिकांचे आवाज आणि ओळख पडताळली आहे. शॅगीविरुद्ध नयानगर पोलीस ठाण्यातही कॉल सेंटर प्रकरणाचा आणखी एक गुन्हा दाखल आहे. याच चौकशीसाठी त्याला पुन्हा पोलीस कोठडी देण्याची मागणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर यांनी ठाणे न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार, त्याला गुरुवारी न्यायालयातून ताब्यात घेण्यात आले. त्याने दुबईत ‘फिनिक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर’ ही कंपनीही सुरू केली होती. या सर्वच बाबींचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.दुबईव्यतिरिक्त थायलंड येथेही तो १० दिवसांसाठी गेला होता. तिथून पुन्हा तो दुबईत आला.ला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश कुऱ्हाडे यांच्या पथकाने ८ एप्रिल २०१७ रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली होती. त्याला सुरुवातीला १२ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. या कोठडीदरम्यान त्याने बरीच महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर, त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्याच्या