शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या भूखंडांना सव्वादोन लाखांचा दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 23:49 IST

सिडकोच्या घणसोली येथील भूखंडांनी पुन्हा टेकऑफ घेतले आहे.

नवी मुंबई : सिडकोच्या घणसोली येथील भूखंडांनी पुन्हा टेकऑफ घेतले आहे. रो-हाउसेससाठी आरक्षित असलेल्या भूखंडाला प्रतिचौरस मीटर तब्बल सव्वादोन लाखांचा दर मिळाला आहे, त्यामुळे मंदीचे सावट असतानाही सिडकोच्या मालमत्तांना मागणी कायम असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.घणसोली सेक्टर ४ येथे रो-हाउसेससाठी आरक्षित असलेल्या २५ भूखंडांसाठी सिडकोने निविदा मागविल्या होत्या. ४० ते ६० चौरस मीटरच्या या भूखंडांसाठी तब्बल ७७६ निविदा प्राप्त झाल्या होत्या. १५ जुलै रोजी या निविदा उघडण्यात आल्या. भूखंडाच्या लोकेशननुसार पायाभूत किंमत ३०१८३ आणि ३५००० रुपये प्रतिचौरस मीटर इतकी निश्चित करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र प्रतिचौरस मीटरला दोन लाख २५ हजार रुपयांचा दर मिळाल्याचे सिडकोच्या संबंधित विभागातून सांगण्यात आले. दरम्यान, प्राप्त झालेल्या निविदांपैकी चार निविदाधारकांनी भूखंडाची एकत्रित रक्कम टाकल्याने या निविदांवर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र अंतिम निर्णय घेणार असल्याचे समजते.