शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महापे एमआयडीसीत रस्त्यांची चाळण; उद्योजकांची होतेय गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 23:35 IST

वाहतूककोंडीमुळे अपघाताची शक्यता वाढली

नवी मुंबई : ठाणे - बेलापूर पट्टीटीतील टीटीसी एमआयडीसी परिसर म्हणजे सर्वात मोठी औधोगिक नगरी म्हणून ओखळली जाते. या औद्योगीक वसाहतीतील रस्त्यांची मात्र दैना झाली आहे. त्याचा फटका या परिसरातील उद्योगांवर झाला आहे. वाहनचालक आणि येथील कर्मचाऱ्यांना येथून ये-जा करताना कसरत करावील लागत आहे.

एमआयडीसी क्षेत्रातील बहुतांशी रस्ते खड्ड्यात गेले आहेत. मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनांची अडथळयाची शर्यत सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक मंदावली आहे. खड्ड्यात पाणी साचून डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पावणे परिसरात बंद पडलेल्या कृष्णा स्टील कंपनी रोड जवळील मोकळ्या भूखंडावर ज्वलनशील केमिकल्स ने भरलेले कंटेनर उभे केले जातात. तसेच याच परिसरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी बेवारस वाहने पार्क केली आहेत. अगोदरच रस्त्यांची अवस्था दैयनीय झाली असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता वाढली आहे. या सर्वाचा परिणाम या क्षेत्रातील उद्योजकांना भोगावा लागत आहे. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे या क्षेत्रात येणाºया वाहनांची कोंडी होत आहे. अपघाताची शक्यता वाढली आहे. रस्त्यांबरोबरच या क्षेत्रात इतर अनेक समस्या निर्माण झाल्याने व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.महापे, रबाले आणि पावणे एमआयडीसीचा काही भाग नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. असे असले तरी एमआयडीसी अंतर्गत असलेल्या काही रस्त्यांची दुरुस्ती व इतर समस्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. - एम. एस. कलकुटकी, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी महापे