शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा महासंघाची आरटीओवर धडक

By admin | Updated: October 14, 2016 06:51 IST

विविध प्रलंबित मागण्यांसाठी नवी मुंबई रिक्षा महासंघाच्या वतीने आरटीओ कार्यालयावर गुरुवारी धडक मोर्चा काढण्यात आला.

नवी मुंबई: विविध प्रलंबित मागण्यांसाठी नवी मुंबई रिक्षा महासंघाच्या वतीने आरटीओ कार्यालयावर गुरुवारी धडक मोर्चा काढण्यात आला. रिक्षा चालकांच्या न्याय्य मागण्यांची तातडीने पूर्तता न केल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.परिवहन विभागाच्या निर्देशानुसार आॅनलाइन लॉटरी पध्दतीने रिक्षा परवान्यांचे इरादापत्रांचे वाटप करण्यात आले. परंतु त्यातील तब्बल १0९ रिक्षा चालकांच्या प्रत्यक्ष परवाने न देता उलट त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी तातडीने सकारात्मक निर्णय घेवून या रिक्षा चालकांना परवाने वितरित करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे ओला, उबर रिक्षाला परवानगी देवू नये, प्रतीक्षा यादीतील रिक्षा चालकांना रिक्षा परवाने द्यावेत, तसेच रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल करणाऱ्या संबंधित विभागाची सीआयडीच्या माध्यमातून चौकशी करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. रिक्षा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कासम मुलाणी आणि सरचिटणीस प्रसन्ना कडू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आरटीओ अधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. (प्रतिनिधी)