शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसन होणाऱ्या जागेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:33 IST

वाळवीग्रस्त गाव : जसखारमध्ये शासनाकडून हालचालींना वेग

उरण : मागील ३२ वर्षीपासून कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनासाठी नव्याने उरण तालुक्यातील जसखार महसूल हद्दीतील जागा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली शासनाने सुरू केल्या आहेत. रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी आमदार मनोहर भोईर, जेएनपीटी अधिकाºयांसह मंगळवारी जागेची फेरपाहणी केली.

वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावाचे नियम आणि शासकीय मानकानुसार पुनर्वसन करण्यात आलेले नाही. उरण शहरातील बोरी-पाखाडी महसूल हद्दीत जेएनपीटीने हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन केले आहे. मात्र, अपुºया जागेत झालेल्या पुनर्वसित सर्वच घरांना वाळवीने पोखरले आहे. आवश्यकतेनुसार १७ हेक्टर जागा आणि सोयी-सुविधा उपलब्ध करून त्या ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी लावून धरली आहे.

गावाच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या जागेची ७ जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाहणी करण्यात आली होती. मात्र, रात्रीच्या वेळी मोबाइलच्या उजेडात अधिकाºयांनी केलेल्या पाहणीमुळे नागरिकांनी टीका केली.नागरिकांच्या टीकेची दखल घेत जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी आमदार मनोहर भोईर, अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे, जेएनपीटीचे मुख्य अभियंता मदभावे, राजेश म्हात्रे, अधिकाºयांसह मंगळवारी जागेची पाहणी केली. उरण तहसीलदार कविता गोडे, हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ, मंडळ अधिकारी, तलाठी आदी उपस्थित होते.