शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

रायगड भाजपची सुत्रे प्रशांत ठाकूरांकडे

By admin | Updated: January 16, 2016 00:35 IST

विधानसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपवासीय झालेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांनी अल्पावधीतच पक्षाचा विश्वास संपादीत केल्याने त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी

पनवेल : विधानसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपवासीय झालेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांनी अल्पावधीतच पक्षाचा विश्वास संपादीत केल्याने त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असताना रायगड जिल्ह्यात मात्र पक्षाची स्थिती फारशी चांगली नाही. नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत पक्षाला अपयश आले. या सगळयाचा विचार करून प्रदेश नेतृत्वाने जिल्हयात नेतृत्व बदल करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी रात्री भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी पनवेल येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आमदार प्रशांत ठाकूर यांची जिल्हाध्यपदी नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर केले. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त भुषण पाटील, माळते अध्यक्ष बाळासाहेब पाटील उपस्थित होते.तालुकाध्यक्षपदी अरूण भगतरामशेठ ठाकूर यांचे कट्टरसमर्थक अरूण भगत यांना तालुकाध्यक्षपद देण्यात आले आहे. शहरध्यक्षपद रिक्त असल्याने या ठिकाणी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.