शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

पोशीर जलवाहिनीची गळती थांबली

By admin | Updated: May 24, 2017 01:24 IST

पोशीर आणि चिकनपाडा गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : पोशीर आणि चिकनपाडा गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत होती. अनेक वेळा नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणूनही ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले होते. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने ‘पोशीरमधील मुख्य जलवाहिनीला गळती’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. याची दखल घेत ग्रामपंचायतीने जलवाहिनीची दुरुस्ती केली. त्यामुळे होणारी पाण्याची गळती थांबली आहे. ही मुख्य जलवाहिनी एप्रिल महिन्यात चिकनपाडा गावाजवळ फुटली होती. तेव्हापासून हजारो लिटर पाणी वाया जात होते. त्यामुळे काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. तेव्हा चिकनपाडा ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी ग्रामपंचायतीच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिले. तसेच लेखी पत्रव्यवहार केला; परंतु पत्रव्यवहार करून २० दिवसांचा कालावधी लोटला तरी ग्रामपंचायतीने ही पाइपलाइन दुरुस्त केली नव्हती. ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणूनही ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे फुटलेली मुख्य पाइपलाइन लवकर दुरुस्ती करावी आणि पाण्याची होणारी गळती थांबवावी, अशी मागणी चिकनपाडा ग्रामस्थांनी केली होती. यासंदर्भात पोशीर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका एस. कडाळी आणि सरपंच हरिश्चंद्र निरगुडा यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडून ही फुटलेली जलवाहिनी दोन दिवसांत दुरुस्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार ही जलवाहिनी दुरुस्त करण्यात आल्याने होणारी पाण्याची गळती थांबली आहे. यामुळे योग्य पाणीपुरवठा होणार असून नागरिकांनी समाधान व्यक्त के ले आहे.