शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

पनवेलच्या दोन एसटी कर्जतमधून सुटणार

By admin | Updated: March 11, 2016 02:41 IST

पूर्वी कर्जतच्या पूर्व भागाकडे जाणाऱ्या एसटी कर्जतच्या नाक्यावरून सुटत असत मात्र काही वर्षांपूर्वी रेल्वेचे फाटक बंद करून उड्डाणपूल सुरु झाला आणि शहरात एसटी येणे बंद झाले

कर्जत: पूर्वी कर्जतच्या पूर्व भागाकडे जाणाऱ्या एसटी कर्जतच्या नाक्यावरून सुटत असत मात्र काही वर्षांपूर्वी रेल्वेचे फाटक बंद करून उड्डाणपूल सुरु झाला आणि शहरात एसटी येणे बंद झाले. मात्र आता पनवेलकडे जाणाऱ्या दोन बस शहरातून सुटणार आहेत. या उपक्र माचे उद्घाटन करण्यात आले. या एसटी सुरू झाल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.सकाळी कर्जत तालुक्यातून पनवेलकडे जाणाऱ्या चाकरमानी, व्यावसायिक व विद्यार्थ्यांना रेल्वे स्थानकाच्या पलीकडे असलेल्या एसटी स्थानकातून एसटी पकडावी लागत असे, त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असे. हा त्रास होऊ नये म्हणून कर्जत शहर शिवसेना प्रमुख भालचंद्र जोशी यांनी पत्रव्यवहार करून एसटी आगाराकडून तशी मान्यता मिळविली. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास शिवसेना जिल्हा प्रमुख दिनेश पाटील यांच्या हस्ते या उपक्र माचा शुभारंभ करण्यात आला.