शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

खारघरच्या आदिवासी पाड्यात नेत्रचिकित्सा

By admin | Updated: March 30, 2016 01:18 IST

नेरूळ येथील युथ कौन्सिल संस्थेच्या वतीने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून रविवारी खारघर येथील आदिवासी पाड्यात नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

नवी मुंबई: नेरूळ येथील युथ कौन्सिल संस्थेच्या वतीने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून रविवारी खारघर येथील आदिवासी पाड्यात नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नेरूळ परिसरातील नेत्र चिकित्सालयांच्या संयुक्त सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.खारघर येथे हेदोरोवाडी हा आदिवासी पाडा आहे. युथ कौन्सिल संस्थेने हा पाडा दत्तक घेतला आहे. त्यामुळे गेल्या १७ वर्षांपासून संस्थेच्या वतीने या पाड्याच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. विशेषत: येथील आदिवासींच्या आरोग्यावर अधिक भर दिला जात आहे. त्यानुसार रविवारी नेत्र चिकित्सा आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५३ आदिवासींची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३५ जणांना मोफत चष्मे देण्यात आले. उर्वरित १0 जणांच्या डोळ्यांची रुग्णालयीन तपासणी करून सात जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित करण्यात आले. डॉ. विवेक पाटील, डॉ. एकता पांडे, भावेश संगार, रेखा पंडित, अर्चना भगत, अनुराग सिंह, महेंद्र कदम, केशव शिंदे व भूषण फडतरे आदीच्या चमूने शिबिरार्थींची तपासणी केली. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे मुख्य सचिव सुभाष हांडे देशमुख यांच्यासह रमेश सुर्वे, जी.आर.पाटील, विक्रम राम, नंदकुमार वेदपाठक, सुरजीतसिंह उभी, सदानंद शाहीर, गोपाळ देऊळकर आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)