शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आणखी एक पाऊल

By admin | Updated: February 19, 2016 02:34 IST

सिडकोने मागील दोन अडीच वर्षात पारदर्शक भ्रष्टाचारमुक्त कारभारावर भर दिला आहे. याअगोदर २१ कलमी कार्यक्रम जाहीर करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे

नवी मुंबई : सिडकोने मागील दोन अडीच वर्षात पारदर्शक भ्रष्टाचारमुक्त कारभारावर भर दिला आहे. याअगोदर २१ कलमी कार्यक्रम जाहीर करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. आता भ्रष्टाचाराचे संपूर्ण उच्चाटन करण्याच्या दृष्टीने सिडकोने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यासाठी ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल इंडिया या बिगर शासकीय कंपनीबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे.सिडकोतील भ्रष्टाचार सर्वश्रुत आहे. परंतु सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर संजय भाटिया यांनी सर्वप्रथम भ्रष्टाचार निर्मूलनावर भर दिला. त्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या. सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनीही या कामात त्यांना मोलाची साथ दिली. सिडकोच्या इतिहासात प्रथमच पोलीस महाअधीक्षक दर्जाच्या डॉ. प्रज्ञा सरवदे यांची सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. त्याचबरोबर पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभाराची हमी देणारा २१ कलमी कार्यक्रम राबविण्यात आला. या सर्वांचा परिणाम म्हणून गेल्या दोन अडीच वर्षात सिडकोतील भ्रष्टाचाराला काही प्रमाणात आळा बसू शकला आहे. असे असले तरी पारदर्शक व भ्रष्टाचारविरहित कारभाराचा सिडकोने ध्यास घेतला आहे. त्यानुसार ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल कंपनीबरोबर सिडकोने सामंजस्य करार केला आहे. मेक इन इंडिया या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार करण्यात आला. ही संस्था सिडकोतील कर्मचारी, ठेकेदावर तसेच पुरवठादारांना विशेष प्रशिक्षण देणार आहे. तसेच निविदेनुसार कामे पूर्ण होतात की नाही, कामाचा दर्जा, पाच कोटींच्या वरील खर्चाच्या प्रकल्पावर ही संस्था विशेष लक्ष ठेवणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी ही संस्था सर्व्हे करून भ्रष्टाचार किती कमी झाला याचे विश्लेषण करणार आहे. त्यामुळे विविध प्रकल्पांवर होणाऱ्या अनिर्बंध खर्चाला आळा बसून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन होईल, असा विश्वास संजय भाटिया यांनी व्यक्त केला आहे.