शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

कृपाशंकर सिंग यांच्या मुलाला नोटीस

By admin | Updated: May 24, 2015 02:04 IST

कारर्टर रोड येथील ७४० चौ. फुटांच्या घराचे कर्ज थकवल्याने एका खाजगी बँकेने कृपाशंकर सिंह यांचा मुलगा नरेंद्र व पत्नी यांना नोटीस बजावली आहे.

मुंबई : कारर्टर रोड येथील ७४० चौ. फुटांच्या घराचे कर्ज थकवल्याने एका खाजगी बँकेने कृपाशंकर सिंह यांचा मुलगा नरेंद्र व पत्नी यांना नोटीस बजावली आहे. बँकेने या घराचा प्रातिनिधिक ताबाही घेतला आहे. बँकेचे कर्ज आम्ही थकवलेले नाही, असे नरेंद्र याने सांगितले आहे.येथील ओशियानिक इमारतीत हे घर आहे. या घराची विक्री करण्यात येणार होती. आता विक्री रद्द करण्यात आली आहे. अचानक बँकेने ५७.८७ लाखांच्या थकबाकीची नोटीस नरेंद्र व त्याच्या आईला पाठवली. यामुळे नरेंद्र थक्क झाले आहेत. बँकेचे कर्ज आम्ही ४५ दिवसांत फेडले आहे. सुरुवातीच्या काळात कर्जाचे काही हफ्ते थकले होते, पण नंतर ते फेडण्यात आले, असे नरेंद यांनी सांगितले. या घरासाठी नरेंद्र यांना प्रति चौ.फूट एक लाख रुपये अपेक्षित होते. त्यानुसार त्यांना तब्बल सात कोटी रुपये त्यांना मिळाले असते. पण नंतर घराची विक्री थांबवण्यात आली. (प्रतिनिधी)