शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

एनएमएमटीच्या तीन रिंगरूट मार्गांना सुरुवात

By admin | Updated: February 14, 2016 03:15 IST

एनएमएमटीने नव्या तीन मार्गावर रिंगरूट बससेवा शनिवारपासून सुरू केली आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन कोपरखैरणे, नेरूळ व वाशी विभागांतर्गतच्या मार्गाने

नवी मुंबई : एनएमएमटीने नव्या तीन मार्गावर रिंगरूट बससेवा शनिवारपासून सुरू केली आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन कोपरखैरणे, नेरूळ व वाशी विभागांतर्गतच्या मार्गाने या बस फिरणार आहेत.शहरातील प्रवासी नागरिकांना वाहतुकीची सुविधा देण्यासाठी बेस्ट व एनएमएमटी प्रशासन कार्यरत आहे. या दोन प्रशासनांकडून विविध मार्गांवर बस सुविधा पुरवली जात आहे. मात्र सर्वच बस प्रत्येक विभागातल्या प्रमुख मार्गाने धावतात. त्यामुळे मुख्य मार्गापासून लांब राहणाऱ्या नागरिकांना पायपीट करीत बस पकडावी लागते. तर वाशी, तुर्भे, पनवेल, खारघर व ऐरोली रेल्वे स्थानक वगळता इतर रेल्वे स्थानकांपासून सुटणारी बस नसल्याने प्रवाशांना रिक्षाचालकांची मनमानी सहन करावी लागते. त्यामुळे मुख्य मार्गाव्यतिरिक्त रहदारीच्या इतर मार्गांवरदेखील बससेवा सुरू करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत होती. याची दखल घेत एनएमएमटीने नव्या तीन मार्गांवर रिंगरूट बस सुरू केल्या आहेत. कॉलनीअंतर्गतच्या रस्त्यांवर मोठ्या बस चालवणे अशक्य असल्याने रिंगरूटकरिता लांबीने छोट्या बस वापरल्या जात आहेत.कोपरखैरणे रेल्वेस्थानक ते सेक्टर १७ परिसरातुन परत रेल्वेस्थानक, नेरुळ (पश्चिम) रेल्वेस्थानक ते सेक्टर २२,२४,२८, एल.पी पर्यंत व वाशी रेल्वेस्थानक ते सानपाडा मोराज मार्गे उलवे असे हे तिन नवे मार्ग आहेत.