शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई को-आॅप बँकेला पुरस्कार

By admin | Updated: August 25, 2015 00:58 IST

दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशन मुंबई यांनी २०१३-१४ करिता आयोजित केलेल्या उत्कृष्ट अहवाल आणि कामकाज स्पर्धेत नवी मुंबई को-आॅप बँकेला ३०० कोटी

नवी मुंबई : दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशन मुंबई यांनी २०१३-१४ करिता आयोजित केलेल्या उत्कृष्ट अहवाल आणि कामकाज स्पर्धेत नवी मुंबई को-आॅप बँकेला ३०० कोटी रुपयांपर्यंत ठेवी असणाऱ्या बँका या गटात द्वितीय पारितोषिक देण्यात आले. नुकत्याच झालेल्या असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा चषक नवी मुंबई को-आॅप बँकेला प्रदान करण्यात आला. या पुरस्काराने जनमानसात आणि बँकेच्या ग्राहकवर्गात उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी दि बृहन्मुंबई नागरी सरकारी बँक्स असोसिएशन मुंबईचे अध्यक्ष दत्ताराम चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी सी. बा. अडसूळ, संचालक अभिजित अडसूळ, किशोर रांगणेकर, संदीप घनदाट, नवी मुंबई को-आॅप बँकेचे अध्यक्ष मधुर हांडे, माजी अध्यक्ष लक्ष्मण गटकळ, संचालक शरद अभंग, श्याम महाडिक, प्रकाश चौधरी, विजय कदम, एम. वाय. कांबळे, नितीन टिल्लू यांनी चषक स्वीकारला. (वाणिज्य प्रतिनिधी)